INDIVIDUAL VOLUNTEER ACTIVITIES, NATIONAL ACTIVITIES, PAST EVENTS

To build happy & healthy minds

To build happy & healthy minds

सूर नवा, ध्यास हवा !

मित्रांनो,

Covid 19 च्या ह्या कठिण काळात आपण सगळेच हैराण झालो आहोत. त्यात शाळा बंद, खेळ बंद, मित्रांची सोबत नाही, घरात डांबून राहणे ह्यामुळे आपली मुलेही त्रस्त आहेत….
पण हेही दिवस जातील, आणि पुन्हा सारे सुरळीत होईल…
तग धरून ह्या परिस्थितीच्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं,निराशा झटकून सकारात्मक कसं राहायचं, उमेद कशी जागवायची हे मुलांना शिकवण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या…

बाल आणि किशोरवयीन मुलांच्या जगप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञा, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक आणि वक्त्या डॉ स्वाती भावे ह्यांच्याकडून गिरवून घेवू या अश्या विवेकी पालकत्वाचे धडे !
डॉ भावेंशी संवाद आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन करतील नागपूर बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ शुभदा खिरवडकर…!

ता : 14 Sept
वेळ: सायं. 5 वाजता

खालील link वर click करून ह्या अनोख्या कार्यक्रमात जरूर सामील व्हा….

https://bit.ly/3hoSavw

विनीत
डॉ स्वाती वाघमारे
अध्यक्ष, आडोलेसेन्ट हेल्थ अकादमी, नागपूर
डॉ माधुरी सप्रे
अध्यक्ष, इंनर व्हिल क्लब
नागपूर